शोधा

हायपरलींक धोरण

बाह्य संकेतस्थळे / पोर्टलसाठी जोडणी (लिंक)
संकेत स्थळावर अनेक ठिकाणी आपणास अन्य संकेत स्थळे/ पोर्टल्स यांच्या जोडण्या दिसतील. यांची निर्मिती आणि देखभाल अशासकीय/ खाजगी संघटनेमार्फत केली जाते. या जोडण्या तुमच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. जेव्हा तुम्ही बाह्य जोडणीची निवड करता, तेव्हा तुम्ही नगरपरिषद संचालनालयाच्या  संकेत स्थळावरून बाहेर पडता. तुमची गोपनीयता आणि सुरक्षा धोरण 'त्या' बाह्य जोडणीच्या मालकाकडे / प्रायोजकाकडे जाते. या बाह्य संकेतस्थळाची माहिती आणि विश्र्वसनीयता यासाठी नगरपरिषद संचालनालय जबाबदार राहणार नाही. त्यात तुम्ही व्यक्त केलेल्या दृष्टिकोनाचे आम्ही समर्थन करत नाही. या संकेतस्थळावर उपलब्ध जोडण्या आणि त्यांच्या यादीला आमचे समर्थन गृहीत धरू नका.
इतर संकेत स्थळांव्दारे / पोर्टलव्दारे नगरपरिषद संचालनालयाच्या संकेत स्थळाशी लिंक
अन्य संकेत स्थळांव्दारे / पोर्टलव्दारे नगर विकास विभागाच्या  संकेत स्थळाची जोडणी – तुम्ही आमच्या संकेत स्थळावरील माहितीची जोडणी देऊ इच्छीत असाल, तर त्यासाठी पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. मात्र तुमच्या संकेत स्थळाच्या चौकटीमध्ये आमचे पृष्ठ दाखवण्याची परवानगी आम्ही देत नाही. आमच्या संकेत स्थळावरील पृष्ठे, वापरकर्त्याच्या नवीन ब्राउजर विंडोमध्ये उघडायला हवी.